Skip to main content

Posts

Showing posts from December 17, 2023

ब्रम्हांड नायक

स्वामी (Monologue ) भैरव अष्टक प्राकृत                अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांच्या कृपेने ही कृती स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित. Chalisa              हे मार्गदर्शन नाही, उपदेश नाही , स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी विविध माहिती एकत्रित करून एकाच ठिकाणी देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. १८७८ पर्यंत स्वामी प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोट येथे वास्तव्यास होते, कुठलीही प्रवच नाहीत, प्रचार नाही आलेल्या प्रत्यके जीवाचे महाराजांनी त्याच पूर्वसंचीत प्रारब्ध क्रीयामाण इत्यादी गोष्टींचा लेखाजोखा , मागोवा न घेता त्याचे पूर्णत: सर्वेपरी कल्याण केले, हे करत असताना त्यांनी कोणालाही वारंवार अक्कलकोट येथे खेटे घालायला , चकरा मारायला लावले नाहे. प्रत्यक्ष रूपाने कार्य करत असताना, गुप्त किंवा अप्रत्यक्ष रूपाने स्वामींचे कार्य हे एकाच वेळेस अनेक ठिकाणी चाललेलं त्या काळात भक्तांनी बघितल.               स्वामी महाराज नक्की कोण होते, स्वामी समजवून घेण्याचा प...