Skip to main content

Posts

Showing posts from March 6, 2022

श्री हनुमद प्रश्नावली चक्र

श्री हनुमद प्रश्नावली  भारतीय प्राचीन अध्यात्मिक ग्रंथात विविध प्रकारच्या उपाय योजना आढळतात त्या पैकी एक हनुमद प्रश्नावली, ह्या प्रश्नावली खालील प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील ह्या व्यतिरिक्त इतर प्रश्नाची उत्तर मात्र आलेल्या उत्तराच्या आत लपलेलं असेल तारतम्य भावाने त्याचा अर्थ लावावा श्री हनुमान प्रश्नावली चक्र  १) मी हाती घेतलेले काम होईल ना ?  २) नवीन व्यवसाय धंदा करू कि नको ?  ३) हाती घेतलेल्या कामा पूर्ण होत नाही आहे काय करावे ?  ४) माझ्या कामात अडचणी येत आहेत काय करावे ? ५) भाग्योदय होण्यास काय करावे ?  ६) धनलाभाचे योग आहेत का ?  ७) माझा विचार बरोबर आहे का ?  ८) पैसे संबंधी चिंते वर काय करावे ?  ९) नौकरी / व्यवसाय अडचणीत काय करावे ?   ०१   ४३   ३२   २१   ३५   १२   ०४ २३ १५ ४८ ०९ ३० २२ ४९ ४२ ०६ ३८ ४१ १९ ३६ २० ४७ १३ ३७ 0८ ३१ ०३ ४५ २५ २४ १६ २९ ३४ ३३ २६ ४० १४ ४६ १० २७ ०५ १७ ०७ ४४ ३९ २८ १८ ११ ०२ ...

महागणपती प्रश्नावली चक्र

||श्री स्वामी समर्थ|| हिंदू धर्मात श्री गजाननास अनन्य साधारण महत्व आहे , प्रत्येक कार्याच्या आरंभ आपण श्री गजाननाचे पूजेने करतो, श्री महागणपती प्रश्नावली यंत्र हे असाच एक अद्भुत यंत्र असून त्यांच्या मदतीने जीवनातील बऱ्याच अडचणींचे निवारण होऊ शकते. हिंदू धर्मात अनेक प्रश्नावली चक्रे आहेत उद० द्यायचे झालेच तर हनुमान प्रश्नावली चक्र, नवदुर्गा प्रश्नावली चक्र, राम श्लोकी प्रश्नावली, शंकर महाराज प्रश्नावली इ० ह्च या प्रमाणे हे अत्यंत प्रभावी असे श्रीगणेश प्रश्नावली चक्र आहे.प्रश्न बघण्या आधी प्रथम श्री स्वामी समर्थ ११ वेळा , ओम नम: शिवाय ५ वेळा व ओम गम गणपतये नम: २१ वेळा म्हणून श्री गजाननास मदत करण्या साठी कळकळीची विनंती करावी व खाली दिलेल्या टेबल मधील कुठ्ल्य्ही एका अंका वर बोट ठेवावे AI तुम्हाला त्या अंकाच्या फलश्रुती वर घेऊन जाईल हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल. दैनंदिन जीवनात श्रद्धेने ह्याचा प्रयोग केल्यास श्री गजानन नक्की सहाय्य भूत होतील 1 2 3 4 > 5 6 7 8 16 15 14 13 12 11 10 9 17 18 19 20 21 22 23 24 32 31 30 29 28 27 26 25 33 ...