श्री हनुमद प्रश्नावली भारतीय प्राचीन अध्यात्मिक ग्रंथात विविध प्रकारच्या उपाय योजना आढळतात त्या पैकी एक हनुमद प्रश्नावली, ह्या प्रश्नावली खालील प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील ह्या व्यतिरिक्त इतर प्रश्नाची उत्तर मात्र आलेल्या उत्तराच्या आत लपलेलं असेल तारतम्य भावाने त्याचा अर्थ लावावा श्री हनुमान प्रश्नावली चक्र १) मी हाती घेतलेले काम होईल ना ? २) नवीन व्यवसाय धंदा करू कि नको ? ३) हाती घेतलेल्या कामा पूर्ण होत नाही आहे काय करावे ? ४) माझ्या कामात अडचणी येत आहेत काय करावे ? ५) भाग्योदय होण्यास काय करावे ? ६) धनलाभाचे योग आहेत का ? ७) माझा विचार बरोबर आहे का ? ८) पैसे संबंधी चिंते वर काय करावे ? ९) नौकरी / व्यवसाय अडचणीत काय करावे ? ०१ ४३ ३२ २१ ३५ १२ ०४ २३ १५ ४८ ०९ ३० २२ ४९ ४२ ०६ ३८ ४१ १९ ३६ २० ४७ १३ ३७ 0८ ३१ ०३ ४५ २५ २४ १६ २९ ३४ ३३ २६ ४० १४ ४६ १० २७ ०५ १७ ०७ ४४ ३९ २८ १८ ११ ०२ ...
अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे भाग्य मला ज्या माझ्या सद्गुरू कृपेने लाभले त्यांचे चरणी ही अल्पशी सेवा समर्पित